पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेसळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेसळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शुद्ध किंवा चांगल्या गोष्टीत मिसळली जाणारी निकृष्ट दर्जाची गोष्ट.

उदाहरणे : जप्त केलेल्या मालात दहा टक्के भेसळ आढळली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुद्ध चीज में मिलाई जाने वाली खराब चीज।

जब्त माल में दस प्रतिशत मिलावट पाई गई।
खोट, मिलावट
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया.

उदाहरणे : दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.

समानार्थी : मिश्रण, मिसळ, संगम, सरभेसळ

३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : एखाद्या पदार्थात त्या पदार्थापेक्षा निकृष्ट दर्ज्याचा पदार्थ मिसळलेला असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.
भेसळीचे दूध विकणार्‍या टोळीला पोलीसांनी अटक केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अच्छी चीज में घटिया चीज के मिले हुए होने की अवस्था या भाव।

मिलावट को रोकने के लिए सख़्त क़दम उठाना चाहिए।
अप-मिश्रण, एडल्टरेशन, घाल-मेल, मिलावट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भेसळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhesal samanarthi shabd in Marathi.